• About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage
Sunday, March 8, 2026
No Result
View All Result
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
No Result
View All Result
vidhanwarta
No Result
View All Result

CoinDCX वर सायबर हल्ला: वापरकर्त्यांच्या निधीवर परिणाम नाही

vidhanwarta by vidhanwarta
28 August 2025
in विज्ञान-तंत्रज्ञान
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेअर बाजार , सोने चांदी यांच्या किमतीवर आणि गुंतवणूक या संबंधाने सर्वांचं लक्ष असतं त्याच बरोबर मागच्या दहा-बारा वर्षांमध्ये जो बिटकॉइन मी धुमाकूळ घातला आहे. आणि कोट्यावधीत भाव एका एका BITCONचे जात आहेत तसेच इतर शेअर प्रमाणेच क्रिप्टो करेंसी ची सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरेदी विक्री होते. भारताची एक आघाडीची क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज CoinDCX सध्या एका मोठ्या सायबर हल्ल्यातून जात आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, त्यांच्या एका आंतरिक ऑपरेशनल वॉलेटवर अनधिकृत प्रवेश झाला असून सुमारे $44.2 मिलियन (सुमारे ₹370 कोटी रुपये) चोरी गेले आहेत. हा सर्व प्रकार शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजी घडला असल्याचे बोलले जात आहे.

काय घडले?

सायबर तज्ज्ञांनी केलेल्या विश्लेषण व तपास तपासातून उघड झाले की, हे वॉलेट केवळ लिक्विडिटी प्रोव्हायडिंग (तरलता पुरवण्यासाठी) वापरले जात होते आणि ग्राहकांचे निधी या वॉलेटमध्ये नव्हता. काही सायबर सुरक्षा विश्लेषकांनी या सायबर हल्ल्यातून होत असलेल्या क्रिप्टो करेंसी च्या ट्रान्सफरला आधीच पकडले आणि CoinDCX ला सतर्क केले.

●CoinDCX ला झालेले नुकसान आणि त्यावर केलेले प्रतिबंधात्मक उपाय

CoinDCX ने त्वरित पावले उचलून संबंधित वॉलेट अलिप्त (isolated) केले आणि Web3 व्यापार सुविधा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.परंतु, कंपनीने स्पष्ट केले की:वापरकर्त्यांचे सर्व निधी सुरक्षित आहेतकोल्ड वॉलेटमध्ये ठेवलेले ग्राहक निधी पूर्णपणे सुरक्षित राहिले आहेतस्पॉट ट्रेडिंग व INR पैसे काढणे सुरूच राहील असेही स्पष्ट करण्यात आलेला आहे.CoinDCX संस्थापक सुमित गुप्ता आणि नीरज खंडेलवाल यांनी,कंपनीने सायबर सुरक्षा तज्ज्ञांना तपासासाठी नेमले आहे.संबंधित भागीदार एक्सचेंजबरोबर समन्वय साधून चोरी गेलेल्या निधीचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं बाजू मांडताना स्पष्ट केलेला असून ग्राहकांना दिलासा देण्याचे काम केलेल आहे.सोबतच ज्यांचं नुकसान झालेला आहे त्यांचं CoinDCX स्वतःच्या खजिन्यातून या नुकसानीची भरपाई करणार आहे.लवकरच कंपनी एक बग बाऊंटी प्रोग्रॅम सुरू करणार आहे, ज्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत. असं यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

“आमच्यावर झालेला हल्ला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मात्र, ग्राहकांचा निधी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे की हे नुकसान सावरता येईल,” – सुमित गुप्ता, CoinDCX CEO

सोबतच ज्यांचं नुकसान झालेला आहे त्यांचं CoinDCX स्वतःच्या खजिन्यातून या नुकसानीची भरपाई करणार आहे.लवकरच कंपनी एक बग बाऊंटी प्रोग्रॅम सुरू करणार आहे, ज्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत. असं यावेळी बोलताना स्पष्ट केलं.CoinDCX वरील हल्ला ही क्रिप्टो इंडस्ट्रीसमोरील एक मोठी आव्हानात्मक घटना आहे, पण त्यांनी ग्राहकांच्या निधीचे संरक्षण करून योग्य पावले उचलली आहेत. ग्राहकांनी शांत राहून कोणतीही घाईने कृती करू नये. सुरक्षा वाढवण्यासाठी 2FA वापरणे, मजबूत पासवर्ड ठेवणे आणि अधिकृत घोषणांवर विश्वास ठेवावा असे आवाहन केलं आहे.

नजीकच्या काळातील क्रिप्टो एक्सचेंज वरील हल्ले

गेल्या महिन्यात पासून हॅकर्सनी क्रिप्टो एक्सचेंज ला मोठ्या प्रमाणावर ती लक्ष करायला सुरुवात झाली आहे मागील एक ते दीड महिन्यामध्ये बिटकॉइन व इतर तत्सम क्रिप्टो करेंसी यांच्यामध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले होत असल्याने जगभरातील विविध क्रिप्टो एक्सचेंज जाळ्यात अडकलेले असल्याचे दिसून येते.

Nobitex (इराण)

हॅक दिनांक: 18 जून

नुकसान: $100 दशलक्ष (सुमारे ₹830 कोटी)

हल्ल्याचे कारण: राजकीय हेतूने प्रेरित सायबरहल्लाहल्लेखोर: “गोंजेश्के दारांडे” नावाचा प्रो-इस्त्रायली हॅकर

गटपरिणाम: केवळ निधी चोरी न करता, एक्सचेंजचा स्त्रोत कोड (source code) सार्वजनिक केला, ज्यामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर धोका निर्माण झाला.

GMX V1 (Arbitrum ब्लॉकचेनवरील परपेच्युअल एक्सचेंज)

हॅक दिनांक: 9 जुलै

नुकसान: $40 दशलक्ष

परिणाम: हॅकरने काही दिवसांनी पूर्ण निधी परत केला

कारण: GMX कडून $5 दशलक्ष ची व्हाईट हॅट बाऊंटी स्वीकारल्यावर निधी परत करण्यात आला.

Arcadia Finance (DeFi प्लॅटफॉर्म)

हॅक दिनांक: 16 जुलै (मंगळवार)

नुकसान: $3.5 दशलक्ष

हल्ल्याचा प्रकार: स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट एक्सप्लॉइट

परिणाम: प्लॅटफॉर्मवरील क्रिप्टो संपत्तीमध्ये मोठी चोरी झाली, जी पूर्णपणे थेट कोडच्या कमतरतेमुळे घडली.

Nobitex (इराण) $100 दशलक्ष राजकीय प्रेरित हॅक Source Code लीक झालाGMX V1 (Arbitrum) $40 दशलक्ष कोडमधील त्रुटीचा वापर निधी परत मिळाला ($5M बाऊंटीवर)Arcadia Finance $3.5 दशलक्ष स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट चूक DeFi मध्ये सुरक्षेची गरज अधोरेखित करण्यात आली आहे एकूण या सर्व घटनांकडे बघितलं तर जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या युद्धाचा भाग म्हणून देखील या सायबर हल्ल्यांकडे पाहिलं जात. या सर्व गोष्टीत आणि घडामोडीत हॅकर्स आपले हात धुवून घेत आहेत हेही तेवढेच खर आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X

Like this:

Like Loading...

Related

Related Posts

Smartphones in December 2025 डिसेंबर 2025 मध्ये लाँच होणारे Vivo X300, Redmi 15C 5G, Realme P4x 5G आणि OnePlus 15R स्मार्टफोन्स
विज्ञान-तंत्रज्ञान

Smartphones in December 2025 : डिसेंबर 2025 मधील स्मार्टफोनची मेगा लिस्ट — तुमच्या बजेटमध्ये बसणारे हे 4 जबरदस्त फोन्स येत आहेत!

29 November 2025
MEESHO मीशोच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बनावट लिंक्सपासून सावधगिरी
विज्ञान-तंत्रज्ञान

‘मीशो’च्या (Meesho) नावाखाली फसवणूक! सोशल मीडियावर फिरणाऱ्या बनावट लिंक्सपासून सावधान; तुमची माहिती आणि बँक खाते धोक्यात!

10 November 2025
Xiaomi 14 Civi Xiaomi 14 Civi स्मार्टफोन – Leica कॅमेरा आणि Snapdragon 8s Gen 3 सह
विज्ञान-तंत्रज्ञान

Xiaomi 14 Civi: आता फक्त ₹26 हजारात ‘प्रीमियम स्मार्टफोन’चा दमदार अनुभव!

1 November 2025

Sip calculator

SIP Calculator Widget

SIP Calculator

Invested Amount
Est. Returns
Total Value

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Age calculator

Age Calculator Widget

Age Calculator

Your calculated age will appear here.
ऋतू बदलताच आजारी का पडतो?

ऋतू बदलताच आजारी का पडतो? या ‘या’ चुका टाळा आणि इम्यूनिटी वाढवा!

by vidhanwarta
10 November 2025
0

ऋतू बदलताच आजारी का पडतो? प्रत्येक ऋतू बदलाच्या वेळी अनेकांना सर्दी, खोकला, ताप किंवा ॲलर्जीचा त्रास होतो. उन्हाळा संपून पावसाळा...

NABARD Recruitment 2025 :

NABARD Recruitment 2025:  नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया ८ नोव्हेंबरपासून सुरू

by vidhanwarta
6 November 2025
0

NABARD Recruitment 2025 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) ने असिस्टंट मॅनेजर (ग्रेड अ) भरती २०२५ साठी एक संक्षिप्त...

shivsena vs bjp शिंदे गट विरुद्ध भाजप – रवींद्र चव्हाण वादामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष

Shivsena vs Bjp:शिंदे गटाची खरी नाराजी चव्हाणांवरच? – महायुतीतला अंतर्गत संघर्ष शिगेला! ‘मित्रां’मधील मतभेद चव्हाट्यावर!

by vidhanwarta
18 November 2025
0

Shivsena vs Bjp: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलं आहे. भाजप–शिंदे शिवसेना महायुतीमध्ये 'वरवरची शांतता' आणि 'आतला खदखदणारा संघर्ष' हे...

EPFO pension increase update 2025 – minimum pension ₹5,500

EPFO पेन्शन वाढ: किमान मासिक पेन्शन ₹5,500 पर्यंत वाढण्याची शक्यता!

by vidhanwarta
18 November 2025
0

EPFO पेन्शन वाढ: खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, कारण केंद्र सरकार कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (EPS) अंतर्गत किमान...

ADVERTISEMENT
निवडणुकीत ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध आणि शांततेचा प्रचार

निवडणुकीचा प्रचार ‘शांत’ वातावरणात! रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वापरल्यास थेट कारवाई !

by vidhanwarta
13 November 2025
0

restrictions on loudspeaker : नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र,...

यामाहा XSR 155

यामाहा XSR 155 भारतात लॉन्च – किंमत, फीचर्स आणि सविस्तर माहिती निओ-रेट्रो रोडस्टरचा आधुनिक अवतार!

by vidhanwarta
13 November 2025
0

यामाहा XSR 155 : भारतीय मोटरसायकल बाजारात यामाहाने आणखी एक आकर्षक नवा पर्याय सादर केला आहे. कंपनीने आपली लोकप्रिय यामाहा...

  • About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

%d