• About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage
Sunday, March 8, 2026
No Result
View All Result
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
No Result
View All Result
vidhanwarta
No Result
View All Result

HSRP number plate new extension: सरकारचा शेवटचा दिलासा पहा आता नवी अंतिम मुदत!

vidhanwarta by vidhanwarta
15 August 2025
in मुख्य पान
0
"HSRP नंबर प्लेट मुदतवाढ – महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत दिलासा"
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

HSRP number plate new extension बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ अशी निश्चित होती, त्यानंतर थेट दंडात्मक कारवाई होणार – महाराष्ट्र परिवहन विभागाकडुन मुदत वाढ नसल्याने त्वरीत नंबर प्लेट बसवा आणि दंड टाळा! असे आवाहन करण्यात येत होते. आता स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक अंतिम निर्णय घेत सर्वसामान्य वाहनधारकांना शासनाने दिला आहे.

नवीन मोटार कायद्यात वाहनांचे गैरवापर तसेच वाहतुक नियमन सुलभ व्हावे म्हणुन हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP)ची अंमल बजावणी शासनाने केली आहे.त्यावर महाराष्ट्र शासनाने HSRP number plate अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. एक एप्रिल 2019 पासून अंमलबजावणी सुरू असलेल्या या निर्णयाला आत्तापर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती अंतिम मुदतवाढ ही 15 ऑगस्ट ची होती परंतु असे असताना सुद्धा देखील 70 टक्के च्या आसपास लोकांनी अजूनही ही नंबर प्लेट बसवल्या नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे तसेच विविध संघटनांनी याबाबत मागणी देखील शासनाकडे केली होती . त्या पार्श्वभूमीवर आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

Hsrp नंबर प्लेट बसवण्यास अखेर मुदतवाढ

करोडो वाहनधारकांना दिलासा

राज्य सरकारनं यापूर्वी 01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी0 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, राज्यात असलेल्या सुमारे अडीच कोटी जुन्या वाहनधारकांपैकी फक्त 30 टक्के वाहनधारकांनी ही नंबर प्लेट बसवली होती त्यामुळे मोठ्या संख्येनं वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नव्हती. आता मुदत संपण्यास एका दिवसाचा कालावधी बाकी असतानाच राज्य सरकारनं पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता वाहनधारकांना राज्य सरकारनं दिलेल्या मुदतवाढीच्या काळात एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावा लागतील. आता 30 नोव्हेंबर पर्यंत या नंबरप्लेट बसवून घ्यावा लागणार आहेत.

मोटर परिवहन विभागाचे वाहनधारकांना आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या मोटार परिवहन विभागाने ही नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना ३० नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी बसवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी फिटमेंट सेंटरांची संख्या वाढवण्यात येत असून, जागरूकता मोहीमही राबवली जात आहे.1 डिसेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मात्र आता कठोर कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे वाहनधारकांनी वेळीच पावले उचलून या नियमाचे पालन करण्यासाठी तसेच याशी निगडित असलेल्या इतर नियमांचे सुलभीकरण व्हावं यासाठी नंबर प्लेट बसविण्याच विभागाने सुचवले आहे.

HSRP number plate बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ आहे, त्यानंतर थेट दंडात्मक कारवाई होणार – महाराष्ट्र परिवहन विभागाची माहिती
आता मुदत वाढ नसल्याने त्वरीत नंबर प्लेट बसवा आणि दंड टाळा!

नोंदणी प्रक्रिया – महाराष्ट्रासाठी:

अधिकृत पोर्टलवरील नोंदणी करावी – transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून थेट अर्ज करावा आपले RTO क्षेत्र निवडा, वाहन तपशील (RC, चेसिस/इंजिन नंबर इ.) भरा, फिटमेंट केंद्र आणि स्लॉट निवडा, ऑनलाइन पेमेंट करा, आणि नंतर फिटमेंटसाठी निर्धारित तारखेला सेवा घ्या नोंदणीची पुष्टी (booking receipt) किंवा भरणा पावती गरजेची आहे – ती जपुन ठेवा; किमान बुकिंग करून ठेवली तर तुम्हाला बसणार दंड टळू शकतो, अगदी प्लेट बसली नसली तरी सुध्दा!

HSRP अर्ज करण्यासाठी पायरी-पायरीने मार्गदर्शन (महाराष्ट्र)Step-by-Step Guide to Apply for HSRP (Maharashtra)

पाऊल १: अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://www.bookmyhsrp.com/ किंवा www.transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जा. सूचना: फसवणूक टाळण्यासाठी नेहमी फक्त अधिकृत वेबसाईटच वापरा. कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.

पाऊल २: वाहन प्रकार निवडाखालीलपैकी एक पर्याय निवडा:

खाजगी वाहन (Private / Non-Transport)व्यावसायिक वाहन (Commercial / Transport)

पाऊल ३: वाहनाची माहिती भरातुमच्याकडून खालील माहिती विचारली जाईल:

राज्य – महाराष्ट्र निवडानोंदणी क्रमांक (Registration Number)चेसिस क्रमांकाचे शेवटचे ५ आकडे इंजिन क्रमांकाचे शेवटचे ५ आकडेवाहन प्रकार (उदा. दुचाकी, चारचाकी)इंधन प्रकार (Petrol, Diesel, CNG इ.)वाहन ब्रँड आणि मॉडेल (अधिकांश वाहनांसाठी आपोआप भरेल) ही माहिती तुमच्या RC बुकशी जुळली पाहिजे.

पाऊल ४: फिटमेंट स्लॉट बुक करा

जवळचे अधिकृत फिटमेंट सेंटर निवडातुमच्या सोयीचा दिनांक आणि वेळ निवडाशेवटच्या वेळेपर्यंत थांबू नका — स्लॉट लवकर भरतात.

पाऊल ५: ऑनलाइन पेमेंट करा

ऑनलाइन पेमेंट करा (UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग)फी वाहन प्रकारानुसार असते (सुमारे ₹250 ते ₹600)यानंतर तुम्हाला बुकिंग पावती (receipt) मिळेल

पाऊल ६: पुष्टी मिळवा तुम्हाला मिळेल:

बुकिंग पावती (PDF आणि ईमेलद्वारे)SMS पुष्टी संदेशही पावती प्रिंट करून सुरक्षित ठेवा

पाऊल ७: फिटमेंट सेंटरला भेट द्या

निवडलेल्या तारखेला आणि वेळेस फिटमेंट सेंटर वर जासोबत घेऊन जा:बुकिंग पावतीमूळ RC (नोंदणी प्रमाणपत्र)वैध ओळखपत्र (आवश्यक असल्यास)तिथे तुमच्या वाहनावर HSRP प्लेट आणि रंगीत स्टीकर बसवण्यात येईल.

हे पण वाचा: e-aadhaar-app नवीन ई-आधार ॲप: आता आधार माहिती मोबाईलवरूनच बदलता येणार – जाणून घ्या कसे

HSRP number plate चे पेमेंट:

दुचाकी: ₹531तीनचाकी: ₹500चारचाकी: ₹745 (GST सह)होम डिलिव्हरीसाठी: दुचाकी ₹125 आणि चारचाकी ₹250 अतिरिक्त

HSRP number plate अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X

Like this:

Like Loading...

Related

Tags: HSRPHSRP number plateHSRP Number Plate MaharashtraHSRPMaharashtraहाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट

Related Posts

aadhaar-pan-link-deadline-2025-rules आधार-पॅन लिंक अंतिम मुदत 2025 नियम आणि परिणाम
मुख्य पान

Aadhaar pan link deadline 2025 rules:सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास तुमचे आर्थिक व्यवहार ठप्प होऊ शकतात; जाणून घ्या सविस्तर नियम

29 December 2025
Maharashtra Local Body Election 2025 Supreme Court decision on reservation and election schedule
मुख्य पान

Maharashtra Local Body Election 2025:मोठी बातमी: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा! स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

28 November 2025
shivsena vs bjp शिंदे गट विरुद्ध भाजप – रवींद्र चव्हाण वादामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष
मुख्य पान

Shivsena vs Bjp:शिंदे गटाची खरी नाराजी चव्हाणांवरच? – महायुतीतला अंतर्गत संघर्ष शिगेला! ‘मित्रां’मधील मतभेद चव्हाट्यावर!

18 November 2025

Sip calculator

SIP Calculator Widget

SIP Calculator

Invested Amount
Est. Returns
Total Value

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Age calculator

Age Calculator Widget

Age Calculator

Your calculated age will appear here.
ऋतू बदलताच आजारी का पडतो?

ऋतू बदलताच आजारी का पडतो? या ‘या’ चुका टाळा आणि इम्यूनिटी वाढवा!

by vidhanwarta
10 November 2025
0

ऋतू बदलताच आजारी का पडतो? प्रत्येक ऋतू बदलाच्या वेळी अनेकांना सर्दी, खोकला, ताप किंवा ॲलर्जीचा त्रास होतो. उन्हाळा संपून पावसाळा...

NABARD Recruitment 2025 :

NABARD Recruitment 2025:  नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया ८ नोव्हेंबरपासून सुरू

by vidhanwarta
6 November 2025
0

NABARD Recruitment 2025 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) ने असिस्टंट मॅनेजर (ग्रेड अ) भरती २०२५ साठी एक संक्षिप्त...

shivsena vs bjp शिंदे गट विरुद्ध भाजप – रवींद्र चव्हाण वादामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष

Shivsena vs Bjp:शिंदे गटाची खरी नाराजी चव्हाणांवरच? – महायुतीतला अंतर्गत संघर्ष शिगेला! ‘मित्रां’मधील मतभेद चव्हाट्यावर!

by vidhanwarta
18 November 2025
0

Shivsena vs Bjp: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलं आहे. भाजप–शिंदे शिवसेना महायुतीमध्ये 'वरवरची शांतता' आणि 'आतला खदखदणारा संघर्ष' हे...

EPFO pension increase update 2025 – minimum pension ₹5,500

EPFO पेन्शन वाढ: किमान मासिक पेन्शन ₹5,500 पर्यंत वाढण्याची शक्यता!

by vidhanwarta
18 November 2025
0

EPFO पेन्शन वाढ: खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, कारण केंद्र सरकार कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (EPS) अंतर्गत किमान...

ADVERTISEMENT
निवडणुकीत ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध आणि शांततेचा प्रचार

निवडणुकीचा प्रचार ‘शांत’ वातावरणात! रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वापरल्यास थेट कारवाई !

by vidhanwarta
13 November 2025
0

restrictions on loudspeaker : नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र,...

यामाहा XSR 155

यामाहा XSR 155 भारतात लॉन्च – किंमत, फीचर्स आणि सविस्तर माहिती निओ-रेट्रो रोडस्टरचा आधुनिक अवतार!

by vidhanwarta
13 November 2025
0

यामाहा XSR 155 : भारतीय मोटरसायकल बाजारात यामाहाने आणखी एक आकर्षक नवा पर्याय सादर केला आहे. कंपनीने आपली लोकप्रिय यामाहा...

  • About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

%d