• About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage
Sunday, March 8, 2026
No Result
View All Result
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
No Result
View All Result
vidhanwarta
No Result
View All Result

JioFrames: जिओने AI असलेले स्मार्ट ग्लास सादर केले, फोटो-व्हिडिओ आणि कॉलिंगसह मिळणार अनेक फिचर्स!

vidhanwarta by vidhanwarta
30 August 2025
in विज्ञान-तंत्रज्ञान
0
JioFrames स्मार्ट ग्लासेस – AI व्हॉइस असिस्टंट, HD कॅमेरा आणि फिटनेस ट्रॅकिंगसह

JioFrames हे Reliance Jio चे AI-सक्षम स्मार्ट ग्लासेस आहेत, जे हँड्स-फ्री कॉलिंग, HD फोटो/व्हिडिओ, फिटनेस ट्रॅकिंग आणि स्थानिक भाषांतील संवादासह सुसज्ज आहेत.

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

JioFrames: आपण फोन करण्यासाठी किंवा व्हिडीओ कॉलींग करण्यासाठी स्मार्ट मोबाईल फोन किंवा फार तर ऑडीओ कॉल साठी स्मार्टवॉच चा वापर करत असतो. पण आता जिओ ने तुम्हाला JioFrames च्या माध्यमातुन तुमच्या चश्म्यातून फोटो पाहण्याची व्हिडिओ आणि कॉलिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देत तुमचे चश्मे  स्मार्ट बनवले आहेत. या AI असलेल्या उत्पादनास बाजारात आणुन AI आधारित ग्लास असलेली भारतातील  पहिली कंपनी  टेलीकॉम कंपनी बनन्याचा मान मिळवला आहे.

Reliance Industries Limited (RIL) ने त्यांच्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) JioFrames ची घोषणा केली आहे. हे AI-चालित स्मार्ट ग्लास असून यामध्ये अंगभूत AI व्हॉइस असिस्टंट (Jio Voice AI)  उपलब्ध करुन दिला आहे. यामध्ये अनेक भारतीय भाषांचा सपोर्ट आहे, त्यामुळे वापरकर्ते आपल्या स्थानिक भाषेत असिस्टंटशी संवाद साधू शकतात. JioFrames मध्ये HD कॅमेरा आहे, ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओ सहज रेकॉर्ड करता येतात. तसेच, यामध्ये आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंग फिचर्सही आहेत.या सर्व बाबींची माहिती रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे प्रमुख आकाश अंबानी यांनी दिली.

JioFrames चे मुख्य वैशिष्ट्ये (Features):

  • हँड्स-फ्री कॉलिंग, फोटो कॅप्चर व म्युझिक स्ट्रीमिंग:

AI व्हॉइस असिस्टंट (Jio Voice AI)   चा वापर करुन स्मार्ट  वॉच प्रमाणे वापरकर्ते हँड्स-फ्री कॉल्स करू शकतात, फोटो काढू शकतात, आणि तुम्ही संगीत देखील ऐकू शकतात. एआय असिस्टंटच्या मदतीने युजर्स त्यांच्या प्रश्नांचे थेट उत्तर देखील जाणून घेऊ शकतात. कंपनीने सांगितले की, जर एखादा युजर एखाद्या पुस्तकाबद्दल विचारतो, तर हे त्याला त्या पुस्तकाची समरी सांगू शकते.

  • Jio Voice AI असिस्टंट:

हा व्हॉइस असिस्टंट वापरकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो, सूचना देतो आणि स्थानिक भाषांमधील संवाद शक्य करतो. यामध्ये थेट भाषांतराची (live translation) सुविधा आहे – म्हणजे तुम्ही एखाद्या प्रॉडक्टकडे, बोर्डकडे किंवा मेनूकडे पाहिलं तरी त्याचे भाषांतर मिळेल. या सुविधेमुळे तुमचे ग्लास हे कनेक्टेड असतील आणि तुम्ही  तुम्हाला एखादी  भाषा येत नसलेल्या प्रदेशात गेलात तर तुम्हाला भाषेची अडचण येणार नाही तिथे असलेले स्थानिक भाषेतील पाट्या हा स्मार्ट वॉच तुम्हाला तुमच्या भाषेत भाषांतरीत करुन देईल.

  • संस्कृतीशी संबंधित समज आणि नैसर्गिक संवाद:

Jio Voice AI वापरकर्त्याच्या स्थानिक संस्कृतीशी संबंधित अभिव्यक्ती आणि बोलण्याच्या पद्धती समजून घेतो,त्यानुसार तुम्ही तुमचे JioFrames मधील सेटींग तम्हाला सोईच्या होतील अशा करुन घेऊ शकता.त्यामुळे संवाद अधिक नैसर्गिक वाटतो.

  • पर्सनल असिस्टंट फिचर:

स्मार्ट  गॅजेट ,तुमचा स्मार्ट मोबाईल प्रमाणेच युजरचा दिवस ट्रॅक करणे, मिटिंग्स मॅनेज करणे, टास्क सेट करणे आणि रिमाइंडर्स देणे अशा गोष्टी JioFrames करू शकतो. त्यामुळे हे फिचर पाहता पर्सनल असिस्टंट प्रमाणे तुमचे काम करेल.

  • HD कॅमेरा:

या स्मार्ट ग्लास मध्ये चांगल्या प्रतीचा HD कॅमेरा  असल्याने तुम्हाला आता तुमच्या स्मार्ट ग्लासच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ HD गुणवत्तेत रेकॉर्ड करता येतील. याशिवाय, live PoV streaming सुद्धा करता येते.

  • ओपन-इअर स्पीकर:

स्मार्ट वॉच किंवा ब्ल्युटुथ इनेबल्ड गाडयां प्रमाणे जिओ फ्रेम्स मध्ये  ओपन-इअर स्पीकर  हे खास फिचर असल्यामुळे  वापरकर्ते सहज कॉल्स घेऊ शकतात आणि संगीत सुध्दा ऐकू शकतात.यातुन तुम्हाला ऑनलाईन मिटींग्ज ला हजेरी लावता येऊ शकते. पॉडकास्ट देखील ऐकता येऊ शकते.

  • फिटनेस ट्रॅकिंग:

स्टेप ट्रुकरची सुविधा उपलब्ध असल्याने तुम्ही चालत असताना पावलांची संख्या मोजण्याचा काम होत तसचे तुमच्या आरोग्य संबंधी डेटाच्या आधारे  व्हॉइस कमांड्सद्वारे आरोग्य टिप्स  JioFrames तुम्हाला देईल.

e-aadhaar-app नवीन ई-आधार ॲप: आता आधार माहिती मोबाईलवरूनच बदलता येणार – जाणून घ्या कसे

  • जियो क्लाऊड स्टोरेज:

JioFrames  ला जियो क्लाऊड सोबत जोडल्याने तुम्ही तुमच्या चश्म्यातून  कॅप्चर केलेले फोटो आणि व्हिडिओ Jio Cloud मध्ये सेव्ह होतात.त्यामुळे चश्म्यातून काढलेले फोटो ठेवायचे कुठे हा प्रश्न सुटुन जातो.

Jio glasses price in India विक्री व किंमत:

या मिटींग मध्ये प्रमुख्याने JioFrames चे मुख्य वैशिष्ट्ये (Features) या बाबत चर्चा झाल्याने  JioFrames ची किंमत आणि उपलब्धता अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, Meta Ray-Ban Glasses (ज्याची किंमत ₹29,900 आहे) यांना JioFrames जोरदार स्पर्धा देऊ शकतात. एकुणच जिओ या माध्यमातुन

Jio चा नवीन व्हॉइस असिस्टंट  Ria:

रिलायंसने आपल्या 48व्या एजीएम दरम्यान आपल्या स्ट्रीमिंग ॲप JioHotstar साठी इन-बिल्ट सर्च असिस्टंट Ria सुद्धा लॉन्च केला आहे. याच्या मदतीने युजर्स अ‍ॅपमध्ये बोलून आपल्याला आवडणारा कंटेंट शोधू शकतात. त्यामुळे JioHotstar  मधील तुमचा सर्च अधिक वेगवान होईल.यासोबतच रिया युजर्सला त्यांनी विचारलेल्या  कोणत्याही शो किंवा मॅचची समरी सुद्धा सांगेल.

JioFrames हे भारतात बनवले गेलेले एक नाविन्यपूर्ण, AI-सक्षम स्मार्ट ग्लास आहेत जे स्थानिक भाषा, कॅमेरा, फिटनेस ट्रॅकिंग, आणि व्हॉइस असिस्टंटसह सुसज्ज आहेत. यामुळे भारतीय वापरकर्त्यांसाठी तंत्रज्ञान अधिक सुलभ आणि उपयुक्त होणार आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X

Like this:

Like Loading...

Related

Tags: AGM2025AISmartGlassesFitnessTrackingGlassesHDVideoGlassesJioFramesJioVoiceAIMadeInIndiaTechRelianceJioSmartGlassesLaunchSmartWearablesIndia

Related Posts

Smartphones in December 2025 डिसेंबर 2025 मध्ये लाँच होणारे Vivo X300, Redmi 15C 5G, Realme P4x 5G आणि OnePlus 15R स्मार्टफोन्स
विज्ञान-तंत्रज्ञान

Smartphones in December 2025 : डिसेंबर 2025 मधील स्मार्टफोनची मेगा लिस्ट — तुमच्या बजेटमध्ये बसणारे हे 4 जबरदस्त फोन्स येत आहेत!

29 November 2025
MEESHO मीशोच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बनावट लिंक्सपासून सावधगिरी
विज्ञान-तंत्रज्ञान

‘मीशो’च्या (Meesho) नावाखाली फसवणूक! सोशल मीडियावर फिरणाऱ्या बनावट लिंक्सपासून सावधान; तुमची माहिती आणि बँक खाते धोक्यात!

10 November 2025
Xiaomi 14 Civi Xiaomi 14 Civi स्मार्टफोन – Leica कॅमेरा आणि Snapdragon 8s Gen 3 सह
विज्ञान-तंत्रज्ञान

Xiaomi 14 Civi: आता फक्त ₹26 हजारात ‘प्रीमियम स्मार्टफोन’चा दमदार अनुभव!

1 November 2025

Sip calculator

SIP Calculator Widget

SIP Calculator

Invested Amount
Est. Returns
Total Value

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Age calculator

Age Calculator Widget

Age Calculator

Your calculated age will appear here.
ऋतू बदलताच आजारी का पडतो?

ऋतू बदलताच आजारी का पडतो? या ‘या’ चुका टाळा आणि इम्यूनिटी वाढवा!

by vidhanwarta
10 November 2025
0

ऋतू बदलताच आजारी का पडतो? प्रत्येक ऋतू बदलाच्या वेळी अनेकांना सर्दी, खोकला, ताप किंवा ॲलर्जीचा त्रास होतो. उन्हाळा संपून पावसाळा...

NABARD Recruitment 2025 :

NABARD Recruitment 2025:  नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया ८ नोव्हेंबरपासून सुरू

by vidhanwarta
6 November 2025
0

NABARD Recruitment 2025 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) ने असिस्टंट मॅनेजर (ग्रेड अ) भरती २०२५ साठी एक संक्षिप्त...

shivsena vs bjp शिंदे गट विरुद्ध भाजप – रवींद्र चव्हाण वादामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष

Shivsena vs Bjp:शिंदे गटाची खरी नाराजी चव्हाणांवरच? – महायुतीतला अंतर्गत संघर्ष शिगेला! ‘मित्रां’मधील मतभेद चव्हाट्यावर!

by vidhanwarta
18 November 2025
0

Shivsena vs Bjp: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलं आहे. भाजप–शिंदे शिवसेना महायुतीमध्ये 'वरवरची शांतता' आणि 'आतला खदखदणारा संघर्ष' हे...

EPFO pension increase update 2025 – minimum pension ₹5,500

EPFO पेन्शन वाढ: किमान मासिक पेन्शन ₹5,500 पर्यंत वाढण्याची शक्यता!

by vidhanwarta
18 November 2025
0

EPFO पेन्शन वाढ: खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, कारण केंद्र सरकार कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (EPS) अंतर्गत किमान...

ADVERTISEMENT
निवडणुकीत ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध आणि शांततेचा प्रचार

निवडणुकीचा प्रचार ‘शांत’ वातावरणात! रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वापरल्यास थेट कारवाई !

by vidhanwarta
13 November 2025
0

restrictions on loudspeaker : नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र,...

यामाहा XSR 155

यामाहा XSR 155 भारतात लॉन्च – किंमत, फीचर्स आणि सविस्तर माहिती निओ-रेट्रो रोडस्टरचा आधुनिक अवतार!

by vidhanwarta
13 November 2025
0

यामाहा XSR 155 : भारतीय मोटरसायकल बाजारात यामाहाने आणखी एक आकर्षक नवा पर्याय सादर केला आहे. कंपनीने आपली लोकप्रिय यामाहा...

  • About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

%d