• About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage
Sunday, March 8, 2026
No Result
View All Result
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
No Result
View All Result
vidhanwarta
No Result
View All Result

Motorola Moto G86 Power भारतात लॉन्च; 32MP सेल्फी कॅमेरा, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसह

vidhanwarta by vidhanwarta
5 August 2025
in विज्ञान-तंत्रज्ञान
0
Motorola Moto G86 Power भारतात लॉन्च | 32MP Selfie, 4K Video, ₹17,999
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Motorola Moto G86 Power :Motorola ने भारतात आपला नवीन Moto G86 Power स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 32MP सेल्फी कॅमेरा, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग क्षमता आणि अनेक AI कॅमेरा फीचर्ससह हा मिड-रेंज फोन आकर्षक ठरत आहे. 30 जुलै रोजी भारतात हा फोन लॉन्च केल्यानंतर AI मध्ये आपली उपलब्धता दर्शवली आहे खास करून विद्यार्थ्यांना केंद्रित करून हा मोबाईल बाजारामध्ये कंपनीकडून आणला असून 6 ऑगस्ट पासून याची विक्री ही ऑनलाईन तसेच दुकानांमध्ये सुरू असणार आहे.

Motorola Moto G86 Power

किंमत व उपलब्धता:

Moto G86 Power ची किंमत ₹17,999 (8GB RAM + 128GB स्टोरेज)

विक्री दिनांक: 6 ऑगस्ट 2025 पासून Flipkart, Motorola च्या अधिकृत वेबसाइट आणि देशभरातील रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध.लॉन्च ऑफर्स अंतर्गत ₹1,000 पर्यंतच्या बँक डिस्काउंट्स व एक्सचेंज ऑफरमुळे किंमत ₹15,999 इतकी होऊ शकते.

प्रमुख वैशिष्ट्ये:

डिस्प्ले:6.67-इंचाचा 1.5K pOLED Super HD फ्लॅट डिस्प्ले120Hz रिफ्रेश रेट | 4,500 निट्स पीक ब्राइटनेस | Gorilla Glass 7i सुरक्षा | Smart Water Touch 2.0

टेक्नॉलॉजी प्रोसेसर:MediaTek Dimensity 7400 चिपसेट RAM आणि

स्टोरेज:8GB LPDDR4X RAM | 128GB स्टोरेज (1TB पर्यंत विस्तारण्याची सुविधा) | 24GB पर्यंत व्हर्च्युअल RAM

कॅमेरे:पाठीमागे:50MP Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा (OIS सह)8MP अल्ट्रा-वाइड + मॅक्रो व्हिजन लेन्ससेल्फी:32MP फ्रंट कॅमेरा (4K रेकॉर्डिंगसाठी सक्षम) AI

कॅमेरा टूल्स:Magic Eraser, Photo Unblur, Magic Editor, Moto AI

फिचर्स बॅटरी:6,720mAh क्षमतेची मोठी बॅटरी | 33W TurboPower फास्ट चार्जिंग

ड्युराबिलिटी:IP68/IP69 जलरोधक प्रमाणपत्र | MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड स्टँडर्ड

सॉफ्टवेअर:Hello UI वर आधारित Android 15, 1वर्ष OS अपडेट्स आणि 3 वर्षे सिक्युरिटी अपडेट्सची हमी

ऑडिओ:Dolby Atmos सुसज्ज ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स | Hi-Res Audio | Moto Spatial Sound

कनेक्टिव्हिटी:Dual SIM (Nano + eSIM) | 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS, USB Type-C इतर

फिचर्स:In-Display फिंगरप्रिंट सेन्सर, Smart Connect 2.0, Cross Device Search, Swipe to Share/Stream

उपलब्ध रंग:Pantone-क्युरेटेड Golden Cypress, Cosmic Sky, Spellbound (विगन लेदर फिनिशसह)

हे पण वाचा:- Vivo V60 5G: 50MP सेल्फी, 100x झूम आणि 6500mAh बॅटरीसह परफॉर्मन्सचा बादशहा!”

इतर ब्रँड सोबत तगडी टक्कर:

Moto G86 Power ला भारतीय मार्केटमध्ये OnePlus Nord CE 4 Lite, Redmi Note 14 Series, iQOO Z10X सारख्या दमदार प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार आहे.

या सर्वच फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी, मोठ्या बॅटरी, AI कॅमेरा फिचर्स आणि आकर्षक डिस्प्ले ऑफर केले जात आहेत.

1. OnePlus Nord CE 4 Lite: 67W SUPERVOOC चार्जिंग, 50MP Sony कॅमेरा, OxygenOS.

2. Redmi Note 14 Series: AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, HyperOS सॉफ्टवेअर.

3. iQOO Z10X: Snapdragon प्रोसेसर, 6000mAh बॅटरी, गेमिंग-फोकस्ड फिचर्स.

Moto G86 Power ची बलस्थानं:

32MP सेल्फी कॅमेरा (4K रेकॉर्डिंगसह)IP68/IP69 प्रमाणपत्र 6,720mAh बॅटरीAI कॅमेरा टूल्स (Magic Eraser, Photo Unblur)

फक्त 33W फास्ट चार्जिंग (स्पर्धकांपेक्षा कमी)

MediaTek Dimensity 7400 (Snapdragon ची तुलना)

एकूणच AI सेगमेंट मध्ये सर्व सुलभ वैशिष्ट्यसह हा मोबाईल बाजारात आला आहे. विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरामध्ये हा उपलब्ध असून त्याच्या इतर प्रतिस्पर्ध्यांना देखील तशीच टक्कर देणार आहे.

टीप: सदर माहिती ही कंपनीकडून विविध माध्यमातून पुरविण्यात आलेली माहिती जाहिरात आणि इतर स्त्रोतामधून एका ठिकाणी केवळ माहिती म्हणून देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्यक्ष किंमत व इतर वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी जवळच्या मोबाईल विक्रेत्या दुकानावरती भेट देऊन प्रत्यक्ष खात्री करूनच मोबाईल खरेदी करावा. यातून हाच मोबाईल खरेदी करावा अशी जाहिरात किंवा टिप्पणी नाही.

Motorola Moto G86 Power: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. Moto G86 Power ची किंमत किती आहे?Moto G86 Power च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत ₹17,999 आहे. लॉन्च ऑफरमध्ये बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरसह ही किंमत ₹15,999 पर्यंत खाली येऊ शकते.

2. हा फोन कधीपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल?या फोनची विक्री 6 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. तुम्ही Flipkart, Motorola च्या अधिकृत वेबसाइट आणि देशभरातील रिटेल स्टोअर्समधून हा फोन खरेदी करू शकता.

3. फोनचा मुख्य सेल्फी कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे आणि तो काय खास करतो?Moto G86 Power मध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. याची विशेष गोष्ट म्हणजे हा कॅमेरा 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो, जे या किंमत श्रेणीतील फोनसाठी एक आकर्षक वैशिष्ट्य आहे.

4. या फोनची बॅटरी लाईफ कशी आहे?फोनमध्ये 6,720mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे, जी दीर्घकाळ वापरण्यासाठी पुरेशी आहे. ती 33W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

5. Moto G86 Power मध्ये कोणत्या प्रकारचे डिस्प्ले आहे?या फोनमध्ये 6.67-इंचाचा 1.5K pOLED Super HD फ्लॅट डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि पीक ब्राइटनेस 4,500 nits इतका आहे. यामध्ये Gorilla Glass 7i सुरक्षा आणि Smart Water Touch 2.0 टेक्नॉलॉजी देखील मिळते.

6. हा फोन टिकाऊपणा (durability) च्या बाबतीत कसा आहे?Moto G86 Power ला IP68/IP69 जलरोधक प्रमाणपत्र आणि MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड स्टँडर्डचे संरक्षण मिळाले आहे. यामुळे तो पाणी आणि धूळ प्रतिबंधक आहे आणि सामान्य वापरामध्ये अधिक मजबूत असतो.

7. फोनमध्ये कोणते AI फीचर्स आहेत?यामध्ये Magic Eraser, Photo Unblur, Magic Editor आणि इतर Moto AI टूल्स सारखे AI फीचर्स आहेत, जे फोटो एडिटिंग आणि कॅमेऱ्याचा अनुभव सुधारण्यास मदत करतात.

8. Moto G86 Power चे मुख्य प्रतिस्पर्धक कोण आहेत?याला भारतीय बाजारात OnePlus Nord CE 4 Lite, Redmi Note 14 Series आणि iQOO Z10X सारख्या स्मार्टफोनसोबत स्पर्धा करावी लागेल.

अधिक माहिती:-

https://www.business-standard.com/technology/gadgets/motorola-launches-moto-g86-power-smartphone-rs-17-999-specs-features-125073000689_1.html

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X

Like this:

Like Loading...

Related

Tags: MotorolaMotorola Moto G86 Power

Related Posts

Smartphones in December 2025 डिसेंबर 2025 मध्ये लाँच होणारे Vivo X300, Redmi 15C 5G, Realme P4x 5G आणि OnePlus 15R स्मार्टफोन्स
विज्ञान-तंत्रज्ञान

Smartphones in December 2025 : डिसेंबर 2025 मधील स्मार्टफोनची मेगा लिस्ट — तुमच्या बजेटमध्ये बसणारे हे 4 जबरदस्त फोन्स येत आहेत!

29 November 2025
MEESHO मीशोच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बनावट लिंक्सपासून सावधगिरी
विज्ञान-तंत्रज्ञान

‘मीशो’च्या (Meesho) नावाखाली फसवणूक! सोशल मीडियावर फिरणाऱ्या बनावट लिंक्सपासून सावधान; तुमची माहिती आणि बँक खाते धोक्यात!

10 November 2025
Xiaomi 14 Civi Xiaomi 14 Civi स्मार्टफोन – Leica कॅमेरा आणि Snapdragon 8s Gen 3 सह
विज्ञान-तंत्रज्ञान

Xiaomi 14 Civi: आता फक्त ₹26 हजारात ‘प्रीमियम स्मार्टफोन’चा दमदार अनुभव!

1 November 2025

Sip calculator

SIP Calculator Widget

SIP Calculator

Invested Amount
Est. Returns
Total Value

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Age calculator

Age Calculator Widget

Age Calculator

Your calculated age will appear here.
ऋतू बदलताच आजारी का पडतो?

ऋतू बदलताच आजारी का पडतो? या ‘या’ चुका टाळा आणि इम्यूनिटी वाढवा!

by vidhanwarta
10 November 2025
0

ऋतू बदलताच आजारी का पडतो? प्रत्येक ऋतू बदलाच्या वेळी अनेकांना सर्दी, खोकला, ताप किंवा ॲलर्जीचा त्रास होतो. उन्हाळा संपून पावसाळा...

NABARD Recruitment 2025 :

NABARD Recruitment 2025:  नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया ८ नोव्हेंबरपासून सुरू

by vidhanwarta
6 November 2025
0

NABARD Recruitment 2025 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) ने असिस्टंट मॅनेजर (ग्रेड अ) भरती २०२५ साठी एक संक्षिप्त...

shivsena vs bjp शिंदे गट विरुद्ध भाजप – रवींद्र चव्हाण वादामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष

Shivsena vs Bjp:शिंदे गटाची खरी नाराजी चव्हाणांवरच? – महायुतीतला अंतर्गत संघर्ष शिगेला! ‘मित्रां’मधील मतभेद चव्हाट्यावर!

by vidhanwarta
18 November 2025
0

Shivsena vs Bjp: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलं आहे. भाजप–शिंदे शिवसेना महायुतीमध्ये 'वरवरची शांतता' आणि 'आतला खदखदणारा संघर्ष' हे...

EPFO pension increase update 2025 – minimum pension ₹5,500

EPFO पेन्शन वाढ: किमान मासिक पेन्शन ₹5,500 पर्यंत वाढण्याची शक्यता!

by vidhanwarta
18 November 2025
0

EPFO पेन्शन वाढ: खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, कारण केंद्र सरकार कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (EPS) अंतर्गत किमान...

ADVERTISEMENT
निवडणुकीत ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध आणि शांततेचा प्रचार

निवडणुकीचा प्रचार ‘शांत’ वातावरणात! रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वापरल्यास थेट कारवाई !

by vidhanwarta
13 November 2025
0

restrictions on loudspeaker : नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र,...

यामाहा XSR 155

यामाहा XSR 155 भारतात लॉन्च – किंमत, फीचर्स आणि सविस्तर माहिती निओ-रेट्रो रोडस्टरचा आधुनिक अवतार!

by vidhanwarta
13 November 2025
0

यामाहा XSR 155 : भारतीय मोटरसायकल बाजारात यामाहाने आणखी एक आकर्षक नवा पर्याय सादर केला आहे. कंपनीने आपली लोकप्रिय यामाहा...

  • About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

%d