प्राथमिक शिक्षक आठवड्यातून एक दिवस अंगणवाडीत शिकवणार !चिमुकल्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय
प्राथमिक शिक्षक अंगणवाडीतील बालकांचे पायाभूत शिक्षण अधिक सक्षम आणि दर्जेदार व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने एक महत्त्वाचे शैक्षणिक धोरण जाहीर ...






