H-1B Visa:अमेरिकेचे व्हिसा धोरण बदलले! ‘अमेरिका या, प्रशिक्षित करा आणि परता’: ट्रम्प प्रशासनाची एच-१बी व्हिसावर नवी रणनीती
H-1B Visa : अमेरिकेच्या स्थलांतरण (Immigration) आणि कामगार व्हिसा धोरणांमध्ये एक मोठा आणि मूलभूत बदल होण्याची तयारी सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष ...







