झटपट लोन अॅप्सच्या जाळ्यात महाविद्यालयीन विद्यार्थी: २५-३० टक्के व्याजदर, पालक अनभिज्ञ
झटपट लोन अॅप्स : मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून झटपट कर्ज घेण्याची प्रथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये धोकादायक स्वरूप घेत आहे. आजकाल महाविद्यालयीन विद्यार्थी आर्थिक ...






