वीजबिलावरील नाव बदला आता फक्त ७ दिवसांत! महावितरणच्या ऑनलाइन अर्जांना ‘स्वयंचलित मंजुरी’ची सुरुवात; ग्राहकांना मिळणार तत्पर डिजिटल सेवेचा लाभ
महावितरणच्या महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने (Mahavitaran - MSEDCL) वीज बिलांवरील ...






