Maharashtra Flood Relief Package: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी ₹31,628 कोटींचे विक्रमी नुकसान भरपाई पॅकेज जाहीर !
Maharashtra Flood Relief Package: महाराष्ट्र सरकारकडून अतिवृष्टी, पूर आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल ₹31,628 कोटींचे विशेष मदत पॅकेज जाहीर ...






