CTET notification 2025:केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर; परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार
CTET notification 2025:केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) ने शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी जाहीर केली आहे. ...






