indias first indigenous driverless car :Wipro, IISc आणि RVCE यांची संयुक्त निर्मिती: ‘WIRIN’ – भारतीय रस्त्यांसाठी पहिली स्वदेशी चालकविरहित कार
indias first indigenous driverless car : भारतामध्ये तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) क्षेत्रात नावीन्यपूर्ण (इनोव्हेशन) कामाचा एक नवा अध्याय जोडला गेला आहे. बंगळूरुमध्ये ...






