Microsoft चं नवं तंत्रज्ञान: ‘MAI-DxO’ क्रांती घडवणार आरोग्य सेवेत! “AI डॉक्टरांची जागा घेणार नाही, पण डॉक्टरांना बनवणार अधिक सक्षम!”
मायक्रोसॉफ्टने आरोग्य सेवेच्या भविष्याला आकार देणारे एक क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केले आहे – 'मेडिकल एआय डायग्नोस्टिक ऑर्केस्ट्रेट (MAI-DxO)'. हे AI-आधारित ...





