Sheikh hasina death sentence :धक्कादायक निर्णय !माजी पंतप्रधान शेख हसीनांना‘मानवते विरुद्ध गुन्हे’चे दोषी ठरवून फाशी !
Sheikh hasina death sentence : बांगलादेशच्या राजकारणात आज एक अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक अध्याय जोडला गेला. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) ...






