TikTok वरची बंदी उठवली? सरकार म्हणतंय, ‘या निव्वळ अफवा आहेत!’, पण भारत-चीन संबंध सुधारण्याच्या मार्गावर
टिकटॉक (TikTok) पुन्हा सुरू झाल्याच्या बातम्यांना भारत सरकारने पूर्णविराम दिला आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की टिकटॉकवरील बंदी पूर्वीप्रमाणेच कायम ...






