उपराष्ट्रपती पदाची निवडणूक: न्यायमूर्ती विरुद्ध प्रशासकीय अनुभव! भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडीचा थेट सामना
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना 'इंडिया' आघाडीचे ...






